Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ १० – बाबांचं पत्र

This letter is written by a father to his daughter Vaishnavi. In this letter. he advises her not to get disappointed because of the tough paper of Mathematics. He explains to her that even though it is important to score good grades in the examination. It is more important to develop one’s innate qualities.

गुरफटणे – गुंतून राहणे

निराश – नाराज

हितगुज करणे – आपल्या मनातील गोष्टी सांगणे

विपरीत – वाईट

संबोध – मूळ संकल्पना

आंतरिक गुण – अंगभूत गुण

भेटीअंती – भेट झाल्यानंतर

स्‍वाध्याय

प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा.

(अ) कठीण गेलेला पेपर – 

उत्तर: गणिताचा

 

(आ) वैष्णवीला पत्र लिहिणारे –

उत्तर: बाबा

 

(इ) परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण –

उत्तर: आंतरिक गुण

 

(ई) वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ –

उत्तर: पुस्तके

प्र. २. थोडक्यात उत्तरे लिहा

(अ) आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?

उत्तर: आईने दूरध्वनीवरून बाबांना निरोप दिला की, वैष्णवीला सहामाहीचा पेपर खूपच कठीण गेला.

 

(आ) बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?

उत्तर: बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही कारण त्यांना पत्र लिहूनच वैष्णवीशी हितगुज करायचे होते.

 

(इ) गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?

उत्तर: गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी तिला गणिताशी मैत्री करायला सांगितले आहे.

प्र. ३. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

IMG 20231013 113915 पाठ १० – बाबांचं पत्र

उत्तर: 

IMG 20231013 114551 पाठ १० – बाबांचं पत्र

प्र. ४. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

IMG 20231013 113927 पाठ १० – बाबांचं पत्र

उत्तर: 

IMG 20231013 114602 पाठ १० – बाबांचं पत्र

प्र. ५. (अ)

IMG 20231013 113945 पाठ १० – बाबांचं पत्र

उत्तर: 

IMG 20231013 114529 पाठ १० – बाबांचं पत्र

(आ)

IMG 20231013 114000 पाठ १० – बाबांचं पत्र

उत्तर: 

IMG 20231013 114540 पाठ १० – बाबांचं पत्र

प्र. ६. सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.

उत्तर: 

(१) पोस्ट कार्ड

(२) आंतरदेशीय पत्र

(३) स्पीड पोस्ट

(४) पाकीट

(५) कुरीयर

(६) फॅक्स

(७) ई-मेल

प्र. ७. दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.

उत्तर: दिवाळीच्या सुट्टीत आम्ही खूप खूप धमाल करणार. प्रथम खरेदी करणार नवीन कपडे, सर्वांसाठी भेटवस्तू, कंदीलाचे साहित्य, मातीच्या पणत्या आणणार. नंतर घराची साफसफाई करण्यासाठी आईला मदत करणार. बाबांच्या मदतीने आकाश कंदील तयार करून घरासमोर लावणार. शाळेत बाईंनी सांगितल्याप्रमाणे पणत्या विविध रंगांनी रंगविणार. मित्रांच्या मदतीने सोसायटीच्या आवारात किल्ले बांधणार. आईने केलेल्या फराळावर ताव मारणार. नातेवाईकांना भेटणार. कमी आवाजाचे व कमी धूर करणारे फटाके लावणार. दारासमोर सुंदर रांगोळी काढणार.

प्र. ८. तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.

IMG 20231013 114022 पाठ १० – बाबांचं पत्र

उत्तर:

IMG 20231013 114616 पाठ १० – बाबांचं पत्र

प्र. ९. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.

IMG 20231013 114053 पाठ १० – बाबांचं पत्र

उत्तर: 

(१) प्रयत्न करा, यश तुमचेच आहे.

(२) अपयशाने खचून न जाता प्रामाणिकपणे पुन्हा प्रयत्न करावेत.

प्रकल्प : साने गुरुजी यांचे ‘सुंदर पत्रे’ हे पुस्तक मिळवा. वाचा. त्यातील तुम्हांला आवडलेली पत्रेसुरेख अक्षरांत लिहा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.

खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा.

(टवटवीत, उंच, नवा, शंभर)

(अ) हिमालय _____ पर्वत आहे.

उत्तर: उंच

 

(आ) कंपास घ्यायला आईने मला _____ रुपये दिले.

उत्तर: शंभर

 

(इ) बागेत _____ फुले आहेत.

उत्तर: टवटवीत

 

(ई) ताईने मला _____ सदरा दिला.

उत्तर: नवा

आपन समजून घेउया

खालील तक्ता वाचा. समजून घ्या.

IMG 20231013 114128 पाठ १० – बाबांचं पत्र

क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांतील काळ ओळखता येतो.

काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

१. वर्तमानकाळ

२. भूतकाळ

३. भविष्यकाळ