Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ १४ - ते जीवनदायी झाड

Behind the house I lived in, there was a lemon tree. The tree exuded prosperity, friendliness, and vigour as it was adorned with lush green leaves and was always laden with lemons.

 

The area was dry, and the temperature was really high. There weren’t many trees in the area, and the ones that were there were lifeless and dreary. The lemon tree stood out like a living emblem in such a setting!

 

I soon saw that many species living nearby found warmth and safety under this wonderful oak. The moist soil of the tree was home to both huge and small snails.

 

I started to find it fascinating, as did other young boys, to watch those large, sticky snails climb the tree while carrying their shells on their backs.

 

Then, one day, a pair of blue pigeons arrived in search of safety in the tall, lush tree. After constructing a nest and spending a few days there, they fled after being startled by the author’s son. Like a singing, blossoming musical tree, the tree was constantly abuzz with the twittering and chirping of sparrows and other birds. The parrot and the straw-headed bulbul were also frequent guests in the tree’s refreshing shade.

 

An entire colony of ants and other insects lived under the tree. Even a small snake was once discovered. The tree was home to squirrels, and the dogs found solace there.

 

I was unable to see the tree through its entire life cycle, from flowering to fruit production, but I did see the tree’s charming small blossoms, which had a nice aroma, begin to bloom. Little winged fairies fluttering their wings gathered around the tree in response to those adorable blooms. The tree served as a haven for butterflies, colourful flying insects, nectar-sucking birds, black bees, and even honeybees.

 

In a real sense, the lime tree served as the focal point, a site of hope, and an assured home for all living things, including people.

 

This lime tree, which even people were enchanted by, taught me that it was the “life-sustaining centre of all living organisms.”

 

This lemon tree was planted by a South Indian woman behind her home, but she never fenced it in. such that lemons could be picked by anyone, anywhere.

 

I was astounded to see such a vibrant tree that blessed and delighted everyone who came into contact with it. The neighbouring house, on the other hand, painted an entirely different picture. Even though their courtyard had access to an abundance of water, no plants grew there. They appeared depressed and anxious.

 

Despite having ample water and productive land, they never attempted to spread the joy of greenery. Instead, the woman in the house displayed her ornaments.

 

Planting trees, caring for them with love, sharing positive, upbeat messages, and requesting blessings from all living things should all be part of one’s nature, in my opinion. The lemon tree is in full view. The woman who planted this tree has left the area, but she has left a priceless legacy of life behind!

 

To commemorate its blossoming, the tree conducts a lavish festival each year. How about the neighbors? For many years, they had resided in that home. They were materially wealthy but did not cherish the lush paradise next door or plant any trees, despite their wealth.

 

Once, the South Indian woman who planted it and her son visited us. She went to the tree immediately when she entered. Her kindness and creativity go hand in hand. I believe the mind will always be upbeat, inventive, and inspired if it is connected to novelty, creativity, and invention. The act of planting trees, caring for them, and promoting nature’s green message makes one feel accomplished, secure, and alive.

 

One flowering tree’s legacy can bring forth life, joy, security, blessings, and mental astonishment. The essence of life is known by those who are content. Green blossoms will never surround individuals who chase after worldly pleasures, and birds will never sing in their hearts. This bliss is taken away from them. All of this and much more were sent to me in “green language” by that life-giving tree.

स्वाध्याय

प्र. १. कारणे लिहा.

(१) लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण….

उत्तर: शुष्क कोरडी जमीन व तापलेले घर यांच्या पार्श्वभूमीवर हे झाड लसलशीत हिरवेगार होते.

 

(२) पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण ….

उत्तर: लिंबाच्या गर्द हिरव्या आश्चयात त्यांनी दिलासा शोधला.

 

(३) लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण….

उत्तर: खिडकीबाजूच्या लिंबाच्या झाडावर मधमाश्यांचे पोळे रचले जाऊ लागले होते.

 

प्र. २. चौकट पूर्ण करा.

Screenshot 20221222 053036 01 पाठ १४ – ते जीवनदायी झाड

उत्तर:

20221222 053027 0000 01 पाठ १४ – ते जीवनदायी झाड

प्र. ३. लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्ये कोणी कोणी प्राप्त करून दिली.

(१) संगीतमय झाड –

उत्तर: चिमण्या व इतर पक्षी 

 

(२) आश्रयदायी झाड –

उत्तर: पशु-पक्षी

 

(३) आश्वासक झाड –

उत्तर: सर्व प्राणी व माणसे

 

(४) जीवनदायी झाड –

उत्तर: फळे 

 

प्र. ४. ‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.

उत्तर: पर, सदा, दास, दार.

 

प्र. ५. पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा.

जोडइमारतीत राहणारी दोन कुटुंबे
मुद्दा
कुटुंब क्र.१
कुटुंब क्र.२
परसदार
माणसे
स्त्रिया
पाणी जमीन
हिरवा आनंद

उत्तर:

जोडइमारतीत राहणारी दोन कुटुंबे
मुद्दा
कुटुंब क्र.१
कुटुंब क्र.२
परसदार
लिंबाचे झाड
गवताची काडीही नव्हती
माणसे
आनंदी व मुक्तपणे फळे घेणारी
उदास, दुर्मुखलेली, त्रस्त
स्त्रिया
हळव्या स्वभावाची
सदा दागिने घालून बसलेली
पाणी जमीन
मोरीचे पाणी, जमीन तापून तपकिरी झालेली
मुबलक पाणी व जमीन
हिरवा आनंद
सर्वत्र पसरवला
कधी पसरवला नाही

प्र. ६. चूक की बरोबर ते लिहा.

(१) परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.

उत्तर: चूक

 

(२) इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.

उत्तर: चूक

 

(३) लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.

उत्तर: बरोबर 

 

(४) लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.

उत्तर: बरोबर

 

प्र. ७. स्वमत.

(१) वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर: वृक्ष आणि मानवी जीवन यांचा घनिष्ठ संबंध आहे. घनदाट वृक्षांच्या राईमुळे पाऊस येतो. पावसाच्या पाण्यावर सर्व प्राण्यांचे जीवन अवलंबून आहे. वृक्षाचा प्रत्येक अवयव मानवासाठी उपयुक्त आहे. झाडे, पाने, फुले, फळे देतात. घनदाट छाया देतात. तयार वृक्षांपासून घरबांधणीसाठी लाकूड मिळते. झाडांपासून कागद तयार होतो. फळझाडे व फुलझाडे यांपासून परिसराला शोभा येते. काही वृक्ष औषधी असतात. ते माणसांचे आरोग्य पर तंदुरुस्त ठेवतात. हरप्रकारे वृक्ष माणसाला मदत करणारे आहेत. त्यामुळे वृक्ष हा माणसाचा खराखुरा मित्र आहे.

 

(२) झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.

उत्तर: आजूबाजूच्या उन्हाच्या काहिलीतही लिंबाचे झाड हिरवेगार होते. फळांनी लगडलेले होते. त्याच्या काळ्याभोर सावलीत सजीवी प्राण्यांची वस्ती असायची. कुत्री विसाव्याला येत. मुंग्यांचीही वस्ती होती. झाडावर खारी खेळायच्या. पोपट, बुलबुल, चिमण्या व इतर पक्ष्यांनी झाड गजबजलेले होते. जेव्हा झाडाच्या फुलांचा बहर आला तेव्हा फुलपाखरे, अनेक रंगीत उडते कीटक, काही फुलचुखे व भुंगे फुलांभोवती रुंजी घालू लागले. मधमाश्यांनी एक पोळेही झाडावर निर्माण केले. अशा प्रकारे पशु-पक्षी व माणसेही लिंबाच्या झाडाकडे आकर्षित होत होती; म्हणून हे झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र बनले, असे म्हटले आहे.

 

 प्र. ८. अभिव्यक्ती.

लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय – त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.

उत्तर: लिंबाचे झाड भर उन्हात हिरवेगार असल्यामुळे पारव्याच्या जोडीने त्यावर घरटे बांधले. त्यांनी थंड आश्रय शोधला होता. पारवा हा पक्षी एकांतप्रिय आहे. लेखकांचा मुलगा त्या जोडीला वारंवार पाहत असे. त्यामुळे पारव्यांचा एकांत भंग होत असे.  त्यांच्या जीवनात कोणी ढवळाढवळ करणे किंवा दखल देणे हे त्यांना त्रासदायक ठरते. त्यामुळे अनेक पशुपक्ष्यांच्या जाती नामशेष होत चालल्या आहेत.

हे जर आपल्याला थांबवायचे असेल, तर पशुपक्ष्यांचे स्वातंत्र्य आपण अबोधित राखले पाहिजे.