Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ १५ - माझे शिक्षक व संस्कार

I was preparing to transfer to a higher education institution from my small school. At the Satara district, I was attempting to enrol in Aundh High School, and I was optimistic that I would get accepted. I asked my teacher at school for guidance. Our competent Scout leader was Hanamantrao Deshmukh, who also taught us Tarkhadkar’s English version. We learned math from Mr. Katre. He made learning math very simple. However, he had asthma. At Katre Sir’s residence, my father used to cut wood logs.

 

Golivadekar, a different instructor, taught geography and history. He was also a specialist in farming. With our assistance, he established a farm and garden on the grounds of our school.

 

We, the village boys, were physically fit and eager to put in a lot of effort. We drew water from the rope well and gave it to the fruit trees, flowers, and agricultural crops. The farm and garden flourished as a result. Naturally, Golivadekar sir loved us and showed us several agricultural tool digging techniques, including how to prepare farm bunding and create beds in the ground.

 

Naik, our headmaster, was strict with us. He also taught us English, and he particularly enjoyed teaching Wren and Martin English grammar. He used to continually offer us advice. His leadership helped the institution advance in its test results.

 

I got to know all of these teachers before I left my school and benefited greatly from their insightful counsel. In particular, the experiences of Raigaonkar Sir and Deshpande Sir, which stayed in my mind forever and helped form my profession, are the two examples I’d like to cite.

 

I recall once being unable to participate in a wrestling competition because of my low caste. I excelled at wrestling and received meagre awards at the village gymkhana. A well-known wrestler in the area challenged an opponent in a wrestling match. It was ignored. I complied with my friend’s request and accepted the challenge.

 

Yet alas! I was driven out when someone mentioned that I was being scheduled. Despite my disappointment, Raigaonkar Sir encouraged me. People don’t realise that in sports, talent should take precedence over caste, he claimed. When society transcends caste, meritorious lads like you will be graciously asked to take part in such competitions.

 

The second incident happened during the Holi celebration. A folk play called Tamasha was organised in the Adult Education Program’s classroom. Raigaonkar Sir, the local teacher, showed up as usual to take his class. He was astounded to discover a Tamasha performance taking place on the grounds of a revered academic institution. When I saw him, I hurried over to him and apologised. “Shankar, today is Holi, and in the villages, such programmes are regular,” he merely said. However, I question the need for a Tamasha in a class for adults.

 

These two experiences had a lasting impression on me and helped to mould my future.

स्वाध्याय

प्र. १. खालील वाक्यांचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

(अ) शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.

उत्तर: श्री. गोळीवडेकर मास्तर हे शेतीतज्ज्ञ होते. त्यांना शाळेच्या बागा करणे आवडायचे. लेखकांची व त्यांची जवळची ओळख होती. लेखक व त्यांचे मित्र हाडा-पिंडाने मोठे व बळकट होते. कष्टाच्या कामाला ते मजबूत होते. ही मुले विहिरीचे पाणी दोन-दोन तास रहाटाने ओढून बागेतल्या फुलझाडांना व फळझाडांना घालत असत. बागेतली जमीन कुदळ, टिकावाने खणत असत. वाफे करीत. बांध घालत. मुलांच्या या मेहनतीमुळे ओढ्याकाठची बाग तरारून उठली. म्हणून शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या, असे लेखक म्हणतात.

 

(आ) लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.

उत्तर: लेखकांच्या गावची शाळा फक्त चौथीपर्यंत होती. गावच्या शाळेत त्यांच्यावर खूप चांगले संस्कार झाले. या पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना हायस्कूलमध्ये प्रवेश घेणे महत्त्वाचे होते. गावात हायस्कूल नव्हते. जवळच्या औंध या सातारा जिल्ह्यातील ठिकाणी हायस्कूल होते. तेथे पाचवीत दाखल व्हावे; म्हणून लेखक औंधला जायच्या विचारात होते. या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल याची त्यांना खात्री होतीच. तरीही शाळेतील हणमंतराव देशमुख या शिक्षकांचा सल्ला घ्यावा व मार्गदर्शन घ्यावे, हा लेखकांचा विचार होता.

 

प्र. २. जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक
(अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख
(आ) गणित अध्यापनतज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर
(इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे
(ई) शेतीतज्ज्ञ

उत्तर:

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक
(इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(२) श्री. देशमुख
(अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर
(ई) शेतीतज्ज्ञ
(४) श्री. कात्रे
(आ) गणित अध्यापनतज्ज्ञ

प्र. ३. चौकटी पूर्ण करा.

पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

उत्तर:

कष्टाळू 

आज्ञाधारक  

हरहुन्नरी  

समंजस

 

प्र. ४. खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

(अ) परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.

घटना –

उत्तर: लेखक मैदानात कुस्ती खेळायला उतरले; परंतु त्यांची जात ओळखली म्हणून कोणी त्यांच्याशी कुस्ती खेळायला तयार होईना.

 

(आ) परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.

घटना –

उत्तर: धुळवडीला प्रौढ साक्षरतेच्या वर्गात तमाशाचा फड उभा केला, तेव्हा रायगावकर मास्तर अचानक वर्गात आले.

 

प्र. ५. समर्पक उदाहरण लिहा.

(अ) खेळातसुद्धा जातपात मानली जात असे

उत्तर: लेखक बाहेरगावी कुस्तीचा फड पाहायला गेले होते. एका थोराड मुलाशी कुस्ती खेळावयास प्रतिस्पर्धी सापडत नव्हत्या. लेखक त्याच्याशी कुस्ती खेळायला तयार झाले, तेव्हा त्यांच्या जातीमुळे कुणी त्यांच्याशी कुस्ती खेळायला तयार झाले नाही; या उदाहरणावरून खेळातसुद्धा जातपात मानली जात असे, हे सिद्ध होते.

 

(आ) लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम

उत्तर: विहिरीचे पाणी रहाटेने ओढणे व बागेतल्या फुलझाडांना व फळझाडांना देणे. बागेतली जमीन कुदळी, फावड्याने खांदवणे. वाफे तयार करणे व बांध घालणे.

 

प्र. ६. आकृतिबंध पूर्ण करा.

Screenshot 20221222 063934 01 01 पाठ १५ – माझे शिक्षक व संस्कार

उत्तर:

20221222 061153 0000 01 पाठ १५ – माझे शिक्षक व संस्कार

प्र. ७. चौकटीतील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

(१) दरारा असणे –

उत्तर: वचक असणे

 

(२) हिरमुसले होणे –

उत्तर: नाराज होणे

 

प्र. ८. स्वमत.

(१) ‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर: लहानपणी शालेय वयात विदयाथ्र्यांची मने कोमल व अधिक संवेदनशील असतात. कोणत्याही गोष्टीचे त्यांच्या बालमनावर बोलवर ठसू उमटतात. ते लवकर पुसले जात नाहीत. अशा निर्मळ व निर्व्याज्य  बालमनातील विचार नेहमी परिवर्तनशील असतात. घरातील माणसांपेक्षा त्यांचा शिक्षकांवर जास्त विश्वास असतो. मुले शिक्षकांनी केलेला उपदेश सर्वांत जास्त मानतात. म्हणून चांगले शिक्षक बालमनाला समजून घेतात त्यांना मुलांचे मानसशास्त्र व विशिष्ट मनःस्थिती चटकन कळते. प्रत्येक विषार्थ्याच्या मनाच्या ठेवणीप्रमाणे त्यांना समजून घेऊन ते संस्कार करतात. जणू शिक्षक हा कसबी कुंभार असतो व तो मातीच्या गोळयांना आकार देतो. अशा प्रकारे विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.

 

(२) शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.

उत्तर: भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीत शिष्य गुरुगृही राहून अध्ययन करीत असत. कालानुरूप शिक्षणपद्धतीत बदल होत गेले. परंतु शिक्षक व विदयार्थी यांचे ऋणानुबंध अजूनही मौल्यवान आहेत. शिक्षक हे विदयार्थ्यांचे स्नेही आहेत. ते विद्यार्थ्याचे मानस समजावून घेऊन त्याप्रमाणे विद्यादान करतात नि विद्यार्थी नम्रः होऊन विद्यार्जन करतात शिक्षक व विद्यार्थ्यांचे नातेसंबंध जिव्हाळ्याचे असतात. म्हणून केवळ परीक्षार्थी नव्हे; तर प्रत्येक पावलावर गुरूंचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभते. अशा प्रकारे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नातेसंबंधाची वीण घट्ट व प्रेममय आहे.

 

उपक्रम:  

तुमचे प्राथमिक शाळेतील शिक्षक आठवा व त्यांतील अविस्मरणीय शिक्षकांशी संबंधित असलेल्या तुमच्या आठवणी लिहा.

उत्तर: माझ्या शाळेतील सगळे शिक्षक मला अजून ही आठवतात. सगळे शिक्षक खूप चांगले होते व त्यांच्यासोबत माझ्या बऱ्याच आठवणी आहेत. शाळेतील माझी सगळ्यात आवडती शिक्षिका म्हणजे इंग्रजीची सलोनी टीचर. त्या माझ्या खूप लाड करायच्या, माझ्या सगळ्या शंका दूर करायच्या, तसेच माझ्या वैयक्तिक समस्यांमध्येही मदत करायच्या. मराठीच्या शिक्षिका सुधा टीचर आम्हाला सगळ्यांना आवडायच्या. मराठीच्या तासात त्या आम्हाला छान गोष्टी सांगायच्या. हिंदीच्या शिक्षिका कोमल टीचर रागीट होत्या, पण हिंदी मात्र खूप चांगल्या प्रकारे शिकवायच्या. अशा प्रकारे, शाळेतील शिक्षकांच्या काही न काही आठवणी अजूनही माझ्या मनात आहेत.

भाषाभ्यास

* अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

वाक्ये सरळरूप सामान्यरूप प्रत्यय

(१) रमेशचा भाऊ शाळेत गेला.

(१) रमेश
(२) शाळा
(१) रमेश
(२) शाळे
चा त

(२) बँकेने शेतकऱ्याला कर्जि दले.

(१) बँक
(२) शेतकरी
बँके
शेतकऱ्या
ने
ला

(३) सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.

(१) सुट्टी
(२) मित्र
सुट्टी
मित्रां

शी

(४) मंडईत फळांच्या गाड्या आहेत.

(१) मंडई
(२) फळे
मंडई
फळे

च्या