Maharashtra Board Textbook Solutions for Standard Ten

पाठ ४ - उपास

In his well-known satirical and humorous style of writing, the eminent and beloved Marathi writer and humorist narrates an entertaining and witty account of the protagonist Pant, a commoner who makes a resolution to lose weight, but his efforts often fail, leading to many hilarious situations. Here’s how:

 

The news of my personal fasting became public, and I was bombarded with innumerable ideas, instructions, and positive and negative remarks about diet and weight loss. But I was determined to lose weight, so I turned a deaf ear to all those comments. I had already lost sleep over the weight card that displayed my weight as 181 pounds, even though my wife refused to believe it and reminded me how I still snore every night.

 

I started reading books on food and nutrition, and my level of interest in terms like protein-rich food, fatty food, etc. suddenly rose; I could no longer view the food on my plate as ‘food’ but mere calories.

 

However, the most amusing thing was that all my friends and neighbours were overly enthusiastic about my resolution. Everyone came up with a diet plan for me with recommendations of what I should do and eat and what I should completely ban. The list had everything, from ‘NO potato or rice’ to ‘NO afternoon nap’ or playing cards.

 

The first day of my diet was successful, but on the second day at work, the news of my colleague Anna’s promotion called for a party. How could I not have celebrated my friend’s achievement? So I had no choice but to eat all the sweets and savoury foods. In the end, when I revealed my diet plan, everyone made fun of me. After some brainstorming, it was unanimously decided that I should go for a run in the morning and jump rope in the evening, and thus, I resumed eating my seventh plate of pakoda.

 

On the home front, my better half was highly excited about my whole weight-loss programme. Every day she invented a new ‘diet’ recipe for me. Spherical-shaped vegetables like cabbage and cauliflower were banned from the kitchen, and only lean-looking veggies like ladies’ fingers and drumsticks were allowed. Even the sugar disappeared from my daily cups of tea. Although my diet was guarded from all sides, the laddus she made for the kids did sneak into my tummy.

 

The idea of skipping rope lasted only for a day because the first time I swung the rope, it brought down with it the oil and medicine bottles from the dressing table. The second time, my rope entrapped Acharya Baba Barve, my neighbour who was already dissatisfied with me because ‘fasting’ was his forte.

 

Finally, I had had enough! I was determined to adhere strictly to my plan until I lost weight. I started daydreaming of a leaner me. I started enjoying sugarless tea and lemon juice. I jumped rope at least ten times without any trouble. I ran back home from the office. I ate only nutritious and healthy meals. This continued for almost ten to twelve days. I curbed the temptation of checking my weight on the scale for a month.

 

There were a few unavoidable occasions where I had to sacrifice my diet plan and eat sweetened rice, prawn rice, and Nagpuri wada bhat, but that was all. I could see my neighbours respecting me more and acknowledging the notable change in my appearance.

 

At the end of an arduous month, after all the determination and incredible self-control, the month-long penance of fasting, the healthy diet, and the jump rope, I was more than sure that I had lost at least twenty to twenty-five pounds. With full confidence, I stood up on the weighing scale, only to see the weight card showing a hundred and ninety-two pounds and a daily horoscope that read, ‘You are very sensible and solemn by nature!’ I was flabbergasted.

 

Since then, I have stopped thinking about my weight and horoscope, and I would not dare to diet even in my dreams in this life. After all, your weight takes you to a different scale altogether, you see!

हात दाखवून अवलक्षण – आपण होऊन संकट ओढवून घेणे. 

सुरुंग लावणे – एखादा बेत उधळवून लावणे. 

अंगाचा तिळपापड होणे – संताप होणे. 

मूठभर मांस वाढणे – स्तुतीने हुरळून जाणे. 

आणेली – जुन्या काळातील एक नाणे.

कृती

(१) आकृत्या पूर्ण करा.

(अ)

IMG 20230706 144938 पाठ ४ – उपास

उत्तर:

IMG 20230706 153132 पाठ ४ – उपास

(आ)

IMG 20230706 145014 पाठ ४ – उपास

उत्तर:

IMG 20230706 152934 पाठ ४ – उपास

(इ)

IMG 20230706 145041 पाठ ४ – उपास

उत्तर:

IMG 20230706 153033 पाठ ४ – उपास

(२) कारणे शोधा.

(अ) वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ….
उत्तर: वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता; कारण पंतांची नोकरी टेलिफोन-ऑपरेटरची होती.

 

(आ) बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ….
उत्तर: बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत; कारण ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते.

(३) पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

(अ) भीष्म प्रतिज्ञा –
उत्तर: एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा मनाशी केलेला ठाम निर्धार.

 

(आ) बाळसेदार भाज्या –
उत्तर: ज्या भाज्यांमुळे कॅलरीज वाढून अंग गुटगुटीत होते, अशा भाज्यांना बाळसेदार भाज्या म्हटले आहे.

 

(इ) वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो –
उत्तर: वजन कमी करण्यासाठी पंतांना जे उपद्व्याप करावे लागले, त्याने जेरीस येऊन त्यांनी हे सत्य सांगणारे उद्गार काढले आहेत. काट्यांतून चालावे तसा हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे.

 

(ई) असामान्य मनोनिग्रह –
उत्तर: सगळ्यांच्या सल्ल्यांनुसार वागणे, वजन कमी करण्यासाठी पराकाष्ठा करणे, भलभलते उपाय करणे याला मनाचा असामान्य निग्रह म्हणजे निर्धार असे म्हटले आहे.

(४) खालील शब्दसमूहासाठी पाठातून एक शब्द शोधा.

(अ) ठरवलेले व्रत मध्येच सोडणे
उत्तर: व्रतभंग

 

(आ) वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना
उत्तर: आहारपरिवर्तन

 

(इ) भाषेचा (नदीसारखा) प्रवाह
उत्तर: वाक्प्रवाह

(५) अचूक शब्द ओळखून लिहा.

(अ) वडीलांसोबत / वडिलांसोबत / वडिलानसोबत / वडीलानसोबत
उत्तर: वडिलांसोबत

 

(आ) तालमिला / तालमीला / ताल्मीला / ताल्मिला
उत्तर: तालमीला

 

(इ) गारहाणी / गाऱ्हाणि / गाऱ्हाणी / ग्राहाणी
उत्तर: गाऱ्हाणी

(६) खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

वाक्प्रचार वाक्याचे अर्थ
(अ) हात दाखवून अवलक्षण
(१) खूप संताप येणे.
(आ) सुरुंग लावणे
(२) स्तुतीने हुरळून जाणे.
(इ) अंगाचा तिळपापड होणे
(३) आपण होऊन संकट ओढवून घेणे.
(ई) मूठभर मांस चढणे
(४) एखादा बेत उधळून लावणे.

उत्तर:

वाक्प्रचार वाक्याचे अर्थ
(अ) हात दाखवून अवलक्षण
(३) आपण होऊन संकट ओढवून घेणे.
(आ) सुरुंग लावणे
(४) एखादा बेत उधळून लावणे.
(इ) अंगाचा तिळपापड होणे
(१) खूप संताप येणे.
(ई) मूठभर मांस चढणे
(२) स्तुतीने हुरळून जाणे.

(७) स्वमत.

(अ) दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.

उत्तर: पंतांना डाएटिंगसाठी दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला कचेरीतील सहकारी महिलेने दिला. पंतांची खोली आठ बाय दहा एवढी लहान होती. त्यात त्यांनी दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला. दिवाणखान्यात संपूर्ण दोरी फिरवताना एकदा ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या व औषधांच्या बाटल्या खाली पडल्या. दुसऱ्या वेळेस दोरी शेजारच्या आचार्य बर्वे यांच्या गळ्यांत अडकली. या सर्व धडपडीतून अपुऱ्या जागेत दोरीवरच्या उड्या किती हास्यास्पद ठरतात, हे लेखकांना दाखवून दयायचे आहे. डाएटिंग करण्याच्या नको त्या उपायांची या प्रसंगातून चेष्टा केली आहे. अशा प्रकारे विसंगतीतून घडलेला विनोद लेखकांनी मांडला आहे.

Pant was advised to jump rope for dieting by a female colleague in Kacheri. Pant’s room was as small as eight by ten. In it, he tried to jump on the rope. Once in the living room while turning the entire rope, the bottles of oil and medicines on the dressing table fell down. The second time, the rope got stuck around the neck of Acharya Barve, a neighbor. The authors want to show how ridiculous rope jumps become in insufficient space through all these struggles. Unwanted measures of dieting have been made fun of in this incident. In this way, the humor created by the inconsistency is presented by the writers.

(आ) पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.

उत्तर: वजन कमी करण्यासाठी पंतांनी डाएट करून उपास करण्याचे ठरवले. तेव्हा शेजाऱ्यापाजाऱ्यांनी व कचेरीतील सहकाऱ्यांनी पंतांना भलभलते सल्ले दिले. या प्रकरणात त्यांच्या पत्नीचा उत्साह कमालीचा होता. पंतांच्या पत्नीने वेगवेगळे चमत्कारिक पदार्थ त्यांना खायला दिले. उकडलेली पडवळे तसेच शेवग्याच्या व चवळीच्या शेंगा, भेंडी वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू केला. कोबी, फ्लॉवर वगैरे गुटगुटीत भाज्या त्यांनी खाण्यास मनाई केली. त्यांनी त्या स्वयंपाकघरातही ठेवल्या नाहीत. बिनसाखरेचा चहा प्यायला सक्ती केली. अशा प्रकारे पंतांच्या पत्नीने पंतांच्या वजन घटवण्याच्या संकल्पात उत्साहाने व हिरीरीने सहभाग घेतला.

Pant decided to go on a diet and fast to lose weight. Then the neighboring priests and colleagues in the office gave careful advice to Pant. His wife’s enthusiasm in this matter was extreme. Pant’s wife fed him various miraculous foods. Started the dose of boiled padwala as well as slimy vegetables such as cowpea and cowpea pods, okra etc. He forbade eating cabbage, cauliflower etc. They didn’t even put them in the kitchen. Forced to drink tea without sugar. Thus Pant’s wife enthusiastically and enthusiastically participated in Pant’s weight loss resolution.

(इ) पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.

उत्तर: जेव्हा पंतांनी वजन घटवण्याचा शेवटचा निकराचा प्रयत्न केला, त्या वेळी त्यांनी केलेल्या कृती फारच विनोदी आहेत. त्यांना सडपातळ झाल्याची स्वप्ने पडू लागली. जेवणाचे ताट पुढे असताना न खाता ते उठू लागले. साखर पाहिली की त्यांना खूप राग येऊ लागला. लिंबाचा रस म्हणजे त्यांना अमृत वाटू लागले. ताज्या दुधासाठी ते अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागले. नि सर्वांत कहर म्हणजे बिनसाखरेचा आणि बिनदुधाचाच नव्हे; तर बिनचहाचा ते चहा पिऊ लागले. ही पंतांची झालेली परिस्थिती पाहून मला खूप हसू आले.

When Pant makes a last ditch effort to lose weight, his actions are quite comical. They began to dream of becoming slimmer. They started getting up without eating when the dinner plate was in front of them. When he saw the sugar, he became very angry. Lemon juice seemed like nectar to them. They started going to Andheri cows for fresh milk. And the worst of all is not sugar-free and milk-free; So without tea they started drinking tea. I laughed a lot seeing this situation of Pant.

(ई) तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.

उत्तर: एकदा मी पहाटे उठून अभ्यास करण्याचा संकल्प केला. सगळ्यांना फुशारक्या मारल्या की उद्या पहाटे उठणार! पण थंडी इतकी होती की उठलोच नाही. थेट आठ वाजता उठलो. इतक्यात आई म्हणाली “काय रे? मोठा पहाटे उठणार होतास ना ! काय झालं त्याचं? कुठल्या स्वप्नात होतास की काय?” बाबा म्हणाले – “या मुलाने संकल्प केला नि तो पूर्ण केला, असं झालंय का कधी! त्याला मनाचा ठाम निश्चय हवा.” ताई म्हणाली, “नुसता बाताड्या आहे झालं! त्याच्यामुळे मलाही बोलणी खावी लागतात! अहारे ध्यान!!” मला काय करावे कळेना! मी काही न बोलता तेथून गुपचूप निघालो आणि बाहेर अंगणात पळालो.

Once I decided to wake up early in the morning and study. If you brag to everyone, you will wake up early tomorrow! But it was so cold that I did not wake up. Woke up at eight o’clock. Meanwhile, mother said, “What the hell? You were going to wake up early in the morning, right? What happened to him? Were you in a dream or what?” Baba said – “Has it ever happened that this boy made a resolution and fulfilled it! He needs firm determination of mind.” Tai said, “It’s just a joke! Because of him, I have to talk too! Ahare Dhyan!!” I don’t know what to do! Without saying anything, I quietly left and ran out into the yard.