Maharashtra Board Textbook Solutions for Standard Ten

पाठ ३ - शाल

A shawl is a type of clothing worn loosely over the shoulders. It is also gifted to guests of honour as a token of appreciation. In this lesson, the author elaborates on how he put to better use the shawls received as gifts of honour on various occasions and also shares his experiences associated with them, which are etched in his mind forever. Read on to learn about the author’s experiences in his own words.

 

“Once I was visiting P. L. Deshpande for some work. When I was about to leave, Sunitabai gave me a shawl. I readily accepted it because receiving a shawl from PL and Sunitabai was the greatest honour one could have. I preserved it ardently and never used it.

 

Later on, I went to Wal as Chairperson of Vishwakosh (the Encyclopedia) and stayed in a room at Pradnya Pathshala on the bank of the river Krishna. During the winter, a poor lady came there to fish with a baby in a basket. The baby was shivering in that chilling cold weather, but the mother had no time to look after it. I could not stop myself, and I immediately took my ‘precious PL’ shawl, gave it away to the lady, and asked her to wrap the baby in it. The warmth of that memory is more precious than the ‘precious PL’ shawl itself.

 

Eminent poet Narayan Surve, who was also President of the Marathi Sahitya Sammelan, used to attend numerous literary conferences and gatherings. Naturally, he had a huge collection of shawls gifted to him as a token of honour. He personified the word शाल as शालीन, meaning that, upon receiving the gift of many ‘shawls’ he has gained the quality of being ‘polite’. 

 

The ironic personification in his words can be easily noticed by anyone. What is the relationship between shawls and decency? In fact, Mr. Surve displayed real politeness through his conduct, even without a shawl.

 

After a few years, when I was unanimously chosen as President of the Marathi Sahitya Sammelan, I too was showered with so many shawls that it became difficult to store them in my small home. I passed them on to a close friend and asked him to use them as per his wish, but he preserved them fondly. Eventually, one by one, I gave them away to poor labourers.

 

One day on my regular walk to the bridge near Omkareshwar Temple, I spotted a frail old beggar sitting on a rag, covering himself in a torn piece of cloth, and shivering due to severe cold. The very next day, I gave him two shawls. He took them with gratitude in his trembling hands.

 

After a few days, when I went there again, I found that the old beggar was sitting on the same old rag, shivering in the cold. I asked him if he recognized me. He didn’t, but later he greeted me and said in a grateful tone, “You are really a kind person, who gave me two shawls. But how can a beggar wear them? The hunger in my empty stomach is more severe than the external comfort, so I sold them off and ate food to my heart’s content for 2–3 days. I am very grateful to you.”

 

Such is the agony of life. The grace and warmth of a shawl versus a hungry stomach and the warmth of food!

 

Provide food to the hungry, give water to the thirsty, and if that is not possible, at least give precious shawls to the destitute.

जेवीं – ज्याप्रमाणे. 

चकोर – एक पक्षी. हा चंद्रकिरणे पिऊन जगतो अशी कल्पना आहे. 

पांखोवा – पक्षिणीचे पंख. 

जीवन – पाणी. 

क्षाळणे – धुणे. 

सबाह्य – आतून व बाहेरून. 

उदक – पाणी. 

तृषित – तहानलेला. 

निवविणे – संतुष्ट करणे, शांत करणे. 

निजज्ञान – आत्मज्ञान.

कृती

(१) उत्तरे लिहा.

(अ) पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख
उत्तर: पुलकित शाल

 

(आ) २००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
उत्तर: कृष्णा नदी

 

(इ) पाठात उल्लेख असणारी नदी
उत्तर: कृष्णा

 

(ई) सभासंमेलने गाजवणारे कवी
उत्तर: नारायण सुर्वे

(२) शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा.

IMG 20230706 143340 पाठ ३ – शाल

उत्तर:

IMG 20230706 144548 पाठ ३ – शाल

(३) खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.

(अ) एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.

उत्तर: लेखकांनी सुटकेसमधली शाल काढली. बाईला हाक मारली आणि खिडकीतून तिला शाल व पाचपन्नास रुपयांच्या नोटा दिल्या.

 

(आ) म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले.

उत्तर: लेखक दोन शाली कट्ट्यावर घेऊन आले आणि कुडकुडणाऱ्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला दोन्ही शाली दिल्या.

(४) कारणे शोधून लिहा.

(अ) एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण ……….
उत्तर: एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती; कारण या घटनेतून लेखकांना परोपकार केल्याचे सुख मिळाले.

 

(आ) शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण ……….
उत्तर: शालींच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही; कारण सुर्वे मुळातच शालीन होते.

 

(इ) लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण ……….
उत्तर: लेखकांच्या मते, शालीमुळे शालीनता जाते; कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे.

(५) आकृती पूर्ण करा.

IMG 20230706 144704 पाठ ३ – शाल

उत्तर:

IMG 20230706 144603 पाठ ३ – शाल

(६) खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.

(अ) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या.
उत्तर: संवेदनशीलता

 

(आ) खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते!
उत्तर: वास्तवाचे भान

 

(इ) हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या.
उत्तर: उदारपणा

(७) खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

(अ) जवळपास
उत्तर:
जव
जळ
जपा
वळ
पाज
पाव
पाळ
लपा
पास
जवळ

 

(आ) उलटतपासणी
उत्तर:
लट
पाजळ
लस
तट
पाल
पाट
पास
पाणी
सल
उलट
तपास
तपासणी
सपाट
टपाल
लसणी

(८) अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

(अ) नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे.
उत्तर: नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे.

 

(आ) खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या.
उत्तर: खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद प्रवाहावर होत्या.

 

(इ) मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले.
उत्तर: मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले.

(९) ‘पुलकित’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर: पु.लं. नी दिलेल्या शालीला लेखकांनी कोणते नाव दिले आहे?

(१०) शालीनपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’,‘आळू’ आणि ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा.

- ता - त्व - आळू - पणा

उत्तर:

- ता - त्व - आळू - पणा
मधुरता
मृदुत्व
दयाळू
प्रामाणिकपणा
सुंदरता
कर्तृत्व
मायाळू
खरेपणा

(११) अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

(अ) लेखक सुंदर लेखन करतात.

उत्तर: लेखिका सुंदर लेखन करतात.

 

(आ) तो मुलगा गरिबांना मदत करतो.

उत्तर: ती मुलगी गरिबांना मदत करते.

(१२) स्वमत.

(अ) ‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: ‘शाल’ हे सन्मानचिन्ह आहे. ‘शालीनता’ हा सज्जन माणसाचा स्वभावधर्म आहे. जी व्यक्ती मूळात शालीन असते, तिला शाल अधिक शोभा देते. किंबहुना शालीन माणसाला शालीची गरजही नसते. त्याचा शालीनता हा स्वभावच सन्मानाला सन्मान देणारा ठरतो. जो दुर्जन माणूस असतो, त्याला शालीने कितीही नटवले, तरी त्याच्यात शालीनता येणे कठीण आहे. कर्तबगार व्यक्तीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपल्या संस्कृतीत पद्धत आहे. शाल देऊन अशा माणसाचे व्यक्तिमत्त्व हे अधिक ठळकपणे उठून दिसते. ते समाजाला प्रेरणादायी ठरावे, म्हणून शाल देऊन अशा व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करणे उचित ठरते.

‘Shawl’ is a badge of honour. ‘Dignity’ is the nature of a gentleman. A person who is modest in nature, a shawl adds more beauty to her. In fact, a modest person does not even need a shawl. His modesty is the very nature that gives honor to honor. It is difficult to find decency in a wicked man, no matter how much he is pampered. It is a tradition in our culture to felicitate a meritorious person by giving a shawl and shrifal. By giving a shawl, the personality of such a person is more prominent. They should be an inspiration to the society, so it is advisable to felicitate such a personality by giving a shawl.

(आ) ‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.

उत्तर: लेखकाने एक म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वराच्या पुलावर थंडीने कुडकुडताना पाहिला. लेखकांच्या मनात करुणा जागृत झाली. त्यांनी त्या भिक्षेकऱ्याला आपल्याकडील दोन शाली दिल्या. आपण परोपकार केल्याच्या भावनेत लेखक तृप्त होते. परंतु आणखी चार- पाच दिवसांनी लेखकांनी पाहिले की, तो म्हातारा भिक्षेकरी अंगावर चिरगुटे घेऊन पूर्वीसारखाच बसला आहे. कुतूहलाने लेखकांनी त्याला शालीबद्दल विचारले. तेव्हा भिक्षेकऱ्याने सांगितले की, त्याने त्या शाली विकल्या आणि दोन दिवस पोटभर खाल्ले. ‘शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट’ हे त्याचे म्हणणे योग्य होते. त्याच्या अंगावर शाल पाहून त्याला कुणीही भिक्षा दिली नसती. त्यामुळे त्याला अन्नही मिळाले नसते. यावरून गरिबाला शालीचा उपयोग नसतो, उलट ती त्याची अडचण असू शकते, असे म्हाताऱ्या भिक्षेकऱ्याला सुचवायचे आहे.

The author saw an old beggar on the bridge of Omkareshwar, mumbling with cold. Compassion was awakened in the heart of the writers. He gave the beggar two shawls from him. The writer was satisfied with the feeling that he had done charity. But after another four or five days, the writers saw that the old beggar was sitting as before with his rags on his body. Out of curiosity, the writers asked him about Shali. Then the beggar said that he sold those shawls and ate his fill for two days. He was right in saying that ‘the fire of the belly is worse than the adornment of the shawl’. No one would have given him alms after seeing the shawl on his body. So he would not have had food. This suggests to the old beggar that the poor man has no use for the shawl, rather it may be his problem.

(इ) लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: मी पाचवीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत चिमुकले भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला खूप आनंद झाला. मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी खूप प्रेम आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मीच वापरतो. नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कुणालाही हात लावू देत नाही. नेहमी त्यातून पाणी पिताना मला पाचवीचे ते दृश्य आठवते आणि मला प्रेरणा मिळते. माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे. त्या पेल्याला मी कधीही दृष्टीआड करू शकणार नाही, इतके माझे त्यावर प्रेम आहे.

When I was in fifth grade, I gave a short speech in a speech competition in school. I got number one in that competition. I was very happy. I got a small silver cup as a reward. I am very fond of that cup as it was the first prize in my life. From that day till today I drink water from that cup. I use that glass myself. After washing it well, I keep it in a specific place. He does not allow anyone to touch him. Always drinking from it, I remember that scene from the fifth and get inspired. My life is still involved in that prize of mine. I will never be able to take that glass out of my sight, I love it so much.