पाठ १ – तू बुद्धी दे

Time - 30 Minutes

Marks - 10

1. All the questions are compulsory.
2. Read the question paper carefully.
3. Marks are included against each question.

प्र १. खालील ओळींची भावार्थ लिहा : (५ अंक)

१. तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे

जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

 

२. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती

नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती

पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

 

प्र २. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा : (५ अंक)

(अ) व्यायामाचे जीवनातील महत्त्व

(आ) प्रदूषण – एक समस्या

(इ) माझा स्वप्नातील भारत