पाठ ६ – ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
स्वाध्याय
प्र. १. आकृती पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
(आ)
उत्तर:
प्र. २. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) पहिले ऑलिंपिक व्हिलेज ______ येथे वसले.
(अ) ग्रीस
(आ) मेलबोर्न
(इ) फ्रान्स
(ई) अमेरिका
उत्तर: (आ) मेलबोर्न
(२) ______ पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
(अ) १८९६
(आ) १९५६
(इ) इ. स. ७७६
(ई) इ. स. पूर्व ३९४
उत्तर: (इ) इ. स. ७७६
प्र. ३. खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे- हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे – हे चिन्ह येईल.
(१) पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
उत्तर:
प्र. ५. स्वमत.
(१) ‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर: ऑलिंपिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात. ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. संपूर्ण जगाचे या सामन्यांकडे लक्ष असते. या क्रीडास्पर्धा आहेत. त्यांत जातिभेद, धर्मभेद वा वर्णभेद नसतो. सगळेजण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश. तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला! त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला! या क्रीडास्पर्धांमुळे माणसामाणसांतील द्वेष, वैर या भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागतात. म्हणून ‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ होय.
Athletes from most of the nations of the world participate in the Olympic Games. They are the representatives of those nations. The whole world is watching these matches. These are sports. There is no discrimination of caste, religion or caste. All are equal. America is a land of glorious people. Yet how much America glorified Jesse Owens, a player of African descent! America was so proud of that player! Due to these sports competitions, the feelings of hatred and animosity among people are destroyed. People treat each other with love and brotherhood. So ‘Olympics means world brotherhood’.
उपक्रम : सन २०१६ साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती. आंतरजालाचा वापर करून मिळवा व खालील तक्त्यात लिहा.
उत्तर: या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतःहून लिहावे.