Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ ११ - आभाळातल्या पाऊलवाटा

The Marathi book Apli Srushti Aple Dhan, which means “Our nature, our wealth,” is the source of this lesson. The author has provided thorough explanations for the “wh” questions, or “why,” “when,” “whence,” and “where,” based on bird migration. This has sated the curiosity of the general public.

 

The world of birds is full with wonders. The most amazing one, though, is the twice-yearly aerial migration of numerous bird species that covers thousands of kilometres. Any lake in India at the beginning of winter will have different species of ducks literally covering the entire surface of the water. We are astounded that these birds weren’t around a month ago. From where did they swarm in by the thousands?

 

The disappearance of swans during the rainy season is mentioned in ancient literature, while the migration of ducks is mentioned in the poetry of Kalidasa. However, we are not given precise details regarding their migration. In addition to ducks, countless other birds frequently migrate thousands of kilometres from Europe and north Asia to our country as winter approaches. While certain kinds of duck are imported from Siberia, white cranes are from Germany.

 

The birds’ wintertime disappearance, however, was well known to Europeans. Some scientists thought that they spend a lot of time sleeping in the dark swampy land. Intercontinental bird migration became apparent later, when people began to travel. Special research equipment was employed. In order to track their location, scientists affixed flimsy, coloured rings to their paws. Bird migration can now be mapped because to the development of radar and other technologies.

 

Even then, it is difficult to study birds. Aluminum rings frequently now have the logos of research organisations attached to them. Feedback is present in a small portion of data. Nevertheless, intriguing data is acquired, such as: In addition to Bikaner, a German heron was spotted in Kabul, Afghanistan, northwest Pakistan, and Myanmar. Many mysteries are still unsolved despite the advancement of technology.

 

The following basic categories can be used to categorise bird migration: in the winter, high-altitude birds in the Himalaya, etc., descend to foothill plateaus; then, in the summer, they re-ascend. In pursuit of food, they move a few kilometres up and down.

 

When there are natural disasters like starvation, floods, or snowfall, certain birds will transverse their geographical border for a short while. It has been discovered that birds can withstand extreme temperatures, snow, and low air density. Snowbirds have also been observed to follow climbers up to an altitude of 8.5 thousand metres, or 27,000 feet.

 

Some birds begin their migration south far before there is a noticeable food shortage. They experience emotional agitation as soon as the solar southern solstice begins. Regardless of food constraints, a number of bird species congregate and begin their sacred migratory journey on an auspicious day as if it were a religious event. Their return journey follows a predetermined schedule, starting at the beginning of spring.

स्वाध्याय

प्र. १. (अ) पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.

Screenshot 20221221 171045 01 पाठ ११ – आभाळातल्या पाऊलवाटा

उत्तर:

20221221 175801 0000 01 पाठ ११ – आभाळातल्या पाऊलवाटा

(आ) पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

Screenshot 20221221 171045 02 पाठ ११ – आभाळातल्या पाऊलवाटा

उत्तर:

20221221 175801 0001 01 पाठ ११ – आभाळातल्या पाऊलवाटा

(इ) स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.

Screenshot 20221221 171045 03 01 पाठ ११ – आभाळातल्या पाऊलवाटा

उत्तर:

20221221 175801 0002 01 पाठ ११ – आभाळातल्या पाऊलवाटा

प्र. २. फरक स्पष्ट करा.

दक्षिणेतील हवामान उत्तरेतील हवामान
(१) _____
(१) _____
(२) _____
(२) _____
(३) _____
(३) _____

उत्तर:

दक्षिणेतील हवामान उत्तरेतील हवामान
(१) बर्फवृष्टी नसते
(१) बर्फवृष्टी असते
(२) उबदार हवा
(२) थंडी
(३) सूर्यदर्शन
(३) महापूर

प्र. ३. चौकटी पूर्ण करा.

(अ) पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा – 

उत्तर: अन्नाचे दुर्भिक्ष

 

(आ) बलाकांचे भारतात या देशातून होणारे स्थलांतर –

उत्तर: जर्मनी सायबेरिया

 

(इ) आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी – 

उत्तर: विमाने रडार यंत्रणा

 

(ई) गिर्यारोहकांच्यामागे जाणारा पक्षी – 

उत्तर: हिमकाक

 

प्र. ४. कारणे लिहा.

(अ) फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण…..

उत्तर: ते हलके असतात व पक्ष्यांना त्यांचे ओझे होत नाही.

 

(आ) हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण …..

उत्तर: बर्फ पडून अन्न शोधणे कठीण होते.

 

प्र. ५. सूचनेप्रमाणे कृती करा.

(अ) पक्ष्यांना घराकडे जाण्याची चाहूल लागते. (या अर्थाचे पाठातील वाक्य शोधा.)

उत्तर: वसंतागमाला सगळेच पक्षी अनामिक ओढीने आपल्या उत्तरेतल्या घरांकडे निघतात.

 

(आ) जर्मनी आणि सायबेरिया हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर: भारतात शवेतबलाक व बदकांच्या काही जाती अनुक्रमे कोणत्या देशांतून येतात?

 

(इ) वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून  वाक्य पुन्हा लिहा.)

उत्तर: बंदिस्त 

 

प्र. ६. स्वमत.

(१) पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्‍धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.

उत्तर: पक्ष्यांविषयी आस्था व प्रेम असले की त्यांचे निरीक्षण आवश्यक ठरते. पक्षिनिरीक्षणामधून पक्ष्यांबद्दल अधिक माहिती मिळतेच, पण पक्षिजगताविषयी कुतूहलही निर्माण होते. पक्ष्यांचा आकार, रूप, रंग, शारीरिक ठेवण, पिसारा व त्यांच्या सवयी जाणून घ्यायला हव्यात. पाळीव पक्षी उपयोगी असतात, म्हणून त्यांची जास्त काळजी घेतली जाते. परंतु वन्य पक्ष्यांच्या निरीक्षणाने पक्षिधन समजते. कॅमेरा, दुर्बीण व अन्य यंत्रसामग्रीने पक्ष्यांचे जवळून निरीक्षण करता येते किंवा वनसहलीच्या उद्देशाने त्यांची दैनंदिनी जवळून पाहता येते. प्रत्येक पक्ष्याची विशिष्ट जीवनपद्धती जाणून घेता येते.

 

(२) तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्यसोदाहरण लिहा.

उत्तर: आपल्या भूमीवरील पशू-पक्षी ही अनमोल संपत्ती आहे. मनुष्य हादेखील निसर्गातील एक प्राणी आहे. पक्ष म्हणजे पंख. यावरून उडणाऱ्या सजीवाला पक्षी म्हणतात. हा एक फरक सोडला तर पक्षी जीवन व मानवी जीवन यांत खूप साम्य आढळते. भूक व तहान ही आदिम प्रेरणा दोहोंमध्ये आहे. श्वासांवर दोघेही जगतात. वात्सल्य व जगण्याची ऊर्मी दोघांमध्ये सारखीच आहे. दोहोंनाही निवारा आवश्यक आहे. मानवाप्रमाणे पक्ष्यांची भाषा प्रगत नाही, परंतु ध्वनींचा अर्थपूर्ण वापर दोघांमध्येही होतो. सजीवांचे बरेचसे गुणधर्म मानवी जीवन व पक्षी जीवन यांत साधारण आहेत.

 

प्र. ७. अभिव्यक्ती.

(१) ‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर: ‘पक्षी जाय दिगंतरा । बाळकांसी आणी चारा ।।’ हा संत जनाबाईंच्या अभंगातील चरण आहे. ‘पक्षी दिगंतात जातो’ या उक्तीप्रमाणे प्रस्तुत पाठात पक्षी स्थलांतर करतात. त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. स्थलांतर करण्याचे ऋतूही उरलेले असतात. अन्नाचे दुर्भिक्ष ही पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ स्फूर्ती असते. हिवाळ्यात ते उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. ही त्यांची ‘दक्षिणयात्रा’ म्हणजे दिगंताचा दीर्घ प्रवासाच असतो. प्रस्तुत पाठात त्यास ‘धार्मिक विधी’ असे म्हटले आहे. अशा प्रकारे चाऱ्याच्या शोधात स्थलांतर करणारे पक्षी हे ‘पक्षी जाय दिगंतरा’ या उक्तीप्रमाणे वागतात. 

 

(२) तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.

उत्तर: भारतीय भूमी ही निसर्गाची खाण आहे. भारतीय जंगलांत जसे वन्य पशू आहेत, तसेच विविध रंगी असंख्य पक्षिगण आहेत. या पक्ष्यांचे मला खूप आकर्षण आहे. ते जेव्हा गगनात उडतात, तेव्हा छोटी छोटी विमाने जणू विहरतात असा मला भास होतो. या पक्ष्यांना व पक्षी अभयारण्यांना जपले पाहिजे. म्हणून मला पक्षिमित्र व्हायला नक्कीच आवडेल ! उन्हाळ्यात पक्षी पाण्यासाठी कासावीस होतात; तेव्हा त्यांना सार्वजनिक जलाशय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पक्षिमित्रांची आहे. आपण जशी आपल्या जवळच्या माणसांची आपुलकीने काळजी घेतो, तशीच सर्व पक्ष्यांची काळजी घेणे व त्यांना अभय देणे, हे पक्षिमित्र म्हणून माझे कर्तव्य राहील.