Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ २३ – प्रामाणिक इस्त्रीवाला

स्वाध्याय

प्र. १. कोण ते लिहा.

(अ) पाचवीत शिकणारी.

उत्तर: शिवानी.

 

(आ) कपड्यांच्या घड्या करणारा.

उत्तर: शिवानीचा भाऊ शिवराज.

 

(इ) आईजवळ पैसे देणारे.

उत्तर: शिवानीचे बाबा.

 

(ई) पैसे परत करणारे.

उत्तर: दामूकाका.

 

(उ) पैसे मोजून घेणारी.

उत्तर: शिवानीची आई.

 

(ऊ) दामूकाकांना बक्षीस देऊ करणारे.

उत्तर: शिवानीचे बाबा.

प्र. २. कोण, कोणास म्हणाले ते लिहा. 

(अ) “त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे.”

उत्तर: असे शिवानीची आई शिवानीला म्हणाली.

 

(आ) “काय रे बाबा? कपडे आणलेस का?”

उत्तर: असे शिवानीच्या आईने दामूकाकांना विचारले.

 

(इ) “तुझा प्रामाणिकपणा मला आवडला.”

उत्तर: असे शिवानीचे बाबा दामूकाकांना म्हणाले.

 

(ई) “आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो.”

उत्तर: असे दामूकाका शिवानीच्या बाबांना म्हणाले.

प्र. ३. प्रामाणिकपणा पासारखे आणखी शब्द लिहा. 

उत्तर: प्रेमळपणा, वेडेपणा, विसराळूपणा, भोळेपणा.

प्र. ४. गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा.

उदा., इस्त्रिवाले

IMG 20230920 195502 पाठ २३ – प्रामाणिक इस्त्रीवाला

उत्तर: रिक्षावाले, भाजीवाले, फळवाले, झाडूवाले.

प्र.५. खालील शब्द याचा व असेच लिहा.

स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरीबावरी, प्रामाणिक, संध्याकाळ.

प्र. ६. वाक्ये चाचा, क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा, योग्य रकान्यात ✓ अशी खूण करा.

IMG 20230920 195514 पाठ २३ – प्रामाणिक इस्त्रीवाला

उत्तर: 

IMG 20230920 195414 पाठ २३ – प्रामाणिक इस्त्रीवाला

प्र. ७. खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. प्रश्न क्र. ६ प्रमाणे तक्ता तयार करून बहोत लिहा.

(अ) कावळा झाडावर राहतो.

(आ) रेश्माने पत्र वाचते.

(इ) पोस्टमनने पत्र दिले.

(ई) मायाने पाकीट उघडले.

(उ) मायाने दार उघडले.

उत्तर: 

IMG 20230920 203439 पाठ २३ – प्रामाणिक इस्त्रीवाला

प्र. ८. रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यांतील क्रियापदे ओळखा.

(१) _____ गवत खातो.

उत्तर: बैल, क्रियापद – खातो.

 

(२) _____ पत्र लिहिते.

उत्तर: रमेश, क्रियापद – वाचतो.

 

(३) _____ पुस्तक वाचतो.

उत्तर: रमा, क्रियापद लिहिते.

 

(४) _____ गवत खाते.

उत्तर: गाय, क्रियापद – खाते.

 

(५) ते _____ सुंदर आहे.

उत्तर: फूल, क्रियापद आहे.

 

(६) ते _____ मोठे आहे.

उत्तर: घर, क्रियापद आहे.

प्र. ९. रिकाम्या जागी योग्य क्रियापदे लिहा.

(अ) सुधीर गोष्ट _____.

उत्तर: सांगतो.

 

(आ) ते झाड उंच _____.

उत्तर: आहे.

 

(इ) रोझी गाणे _____. 

उत्तर: म्हणते.

 

(ई) ती बेल हिरवीगार _____.

उत्तर: आहे.

चौकटीत काही अक्षरे दिली आहेत. त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. त्या शब्दांची तयार करा.

IMG 20230920 202911 पाठ २३ – प्रामाणिक इस्त्रीवाला

उत्तर: झाड, माळी, झाडू, माळ, मडके, पंखा, परी, पान, पतंग, कप, करीम, कणीस, कळ, कमान, कळी, वार, पाट, विळी, पारध, कळप, माकड, मान, पार, पाप, कपाट, केस, गाय, गाजर, गादी, हवा, सरी, सम, सर, खारीक, बासरी, खारी, नळ, नट, दीर, नदी, नर, ऊस, विमान, टरबूज, वाट, रस, रवा, दीप.