वाघ
वाघ हा रानटी प्राणी आहे. त्याच्या अंगावर काळे पट्टे असतात. काही वाघांच्या अंगावर काळे ठिपके असतात. त्यांना बिबळ्या म्हणतात. काही वाघांना चित्ता म्हणतात. वाघांना मजबूत सुळे असतात. त्यांची नखे बळकट असतात. वाघ हा देखणा व रुबाबदार प्राणी आहे. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे.
अधिक निबंधांसाठी :