स्वातंत्र्यदिन
१५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन आहे. या दिवशी आम्ही सकाळी शाळेत जमतो. आम्ही झेंडावंदन करतो. आम्ही राष्ट्रगीत म्हणतो. आम्ही समूहगीते गातो. या दिवशी शाळेत थोर पाहुणे येतात. ते देशभक्तांच्या गोष्टी सांगतात. आम्हांला त्या गोष्टी आवडतात. आम्ही आनंदात घरी येतो.
अधिक निबंधांसाठी :