मराठी निबंध लेखन
Primary School Level (Class 1 to 4)
शेतकरी खेड्यात राहतो. तो खूप कष्ट करतो. तो दिवसभर शेतात काम करतो. तो उन्हात काम करतो. पावसात व थंडीतही काम करतो. तो शेतात अन्नधान्य पिकवतो. त्याच्यामुळे आपल्याला अन्नधान्य मिळते. भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे.
अधिक निबंधांसाठी :
https://rivervalleylifecenter.com/
https://www.maison-mathis.com/