रविवार

रविवार

रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. गृहपाठाची घाई नसते. रविवारी कसलीही घाई नसते. शाळेची घाई नसते. रविवारी खूप खेळता येते. गोष्टींची पुस्तके वाचता येतात. मित्रांना भेटता येते. रविवारी विश्रांती घेता येते. म्हणून मला रविवार खूप आवडतो.

अधिक निबंधांसाठी :