पोस्टमन
आपला मित्र आपल्याला पत्र लिहितो. नातेवाईक आपल्याला पत्रे लिहितात. पोस्टमन ती पत्रे आपल्याला आणून देतो. आपली पत्रे तो पोचती करतो. पोस्टमन निळा गणवेश घालतो. तो खांदयावर पिशवी घेतो. पिशवीत सर्वांची पत्रे असतात. पोस्टमन घरोघरी चालत जातो. तो खूप कष्ट करतो. त्याच्यामुळे आपल्याला पत्रे मिळतात. पोस्टमन आपला मित्रच आहे.
अधिक निबंधांसाठी :