पोपट

पोपट

पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग हिरवा असतो. त्याची चोच लाल व बाकदार असते. त्याच्या मानेवर लाल पट्टा असतो. पोपट झाडावर राहतो. त्याला पेरू आवडतो. त्याला मिरची आवडते. तो ‘मिठू मिठू’ असे बोलतो. मला पोपट खूप आवडतो.

अधिक निबंधांसाठी :