पावसाळा

पावसाळा

मला पावसाळा खूप आवडतो. पावसाळ्यात वातावरण प्रसन्न असते. सगळीकडे हिरवळ पसरते. झाडे-वेली टवटवीत दिसतात. नदया वाहतात. तलाव पूर्ण भरतात. विहिरी भरतात. डोंगरावरून धबधबे कोसळतात. मी पावसात भिजतो. आम्ही मित्र पावसात खेळतो. खूप खूप मजा येते.

अधिक निबंधांसाठी :