पंडित नेहरू

पंडित नेहरू

पंडित नेहरू हे महान नेते होते. त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू. ते खूप बुद्धिमान होते. ते इंग्लंडमध्ये बॅरिस्टर झाले. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी भारताची खूप प्रगती केली. त्यांना गुलाबाची फुले आवडत. त्यांना मुलेही खूप आवडत. ते सर्व मुलांचे ‘चाचा नेहरू’ होते. १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन. हा दिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा करतात.

अधिक निबंधांसाठी :