मोर

मोर

मोर हा खूप सुंदर पक्षी आहे. त्याची मान खूप लांब असते. त्याच्या डोक्यावर एक सुंदर तुरा असतो. मोराचा पिसारा फारच सुंदर दिसतो. मोर रानात राहतो. तो धान्य व किडे खातो. आकाशात ढग येतात, तेव्हा मोर नाचू लागतो. मला मोर खूप आवडतो. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे.

अधिक निबंधांसाठी :