मी पाहिलेला प्रसंग

मी पाहिलेला प्रसंग

एके दिवशी मुसळधार पाऊस पडला. रस्त्यावर खूप पाणी साचले. मोटारी पाण्यात बुडाल्या. तेवढ्यात मला एक बाई दिसली. ती पाण्यातून येत होती. ती खूप घाबरली होती. तिच्या डोक्यावर टोपली होती. त्या टोपलीत तिचे बाळ होते. तो पाहून मी थक्क झालो. हा प्रसंग मी कधीही विसरणार नाही.

अधिक निबंधांसाठी :