मी (मुलगी)

girl 738306 640 मी (मुलगी)

मी मुलगी आहे. माझे नाव पूजा आहे. माझे आडनाव पटेल आहे. माझे वय दहा वर्षे आहे. मी रोज सकाळी लवकर उठते. मग अभ्यास करते. मी रोज शाळेत जाते. मी पाचवीत आहे. मला गणित हा विषय आवडतो. मला गोष्टींची पुस्तके आवडतात. माझा आवडता खेळ खो-खो आहे.

अधिक निबंधांसाठी :