माझी मैत्रीण

children 1869265 640 माझी मैत्रीण

माझी एक मैत्रीण आहे. तिचे नाव रिमा आहे. ती माझ्या शेजारी राहते. आम्ही एकत्र खेळतो. आम्ही एकत्र अभ्यास करतो. ती अभ्यासात हुशार आहे. ती छान गाते. मला रिमा खूप आवडते.

अधिक निबंधांसाठी :