मराठी निबंध लेखन

माझी लहान बहीण

माझी लहान बहीण

माझ्या लहान बहिणीचे नाव पिंकी आहे. तिचे वय तीन वर्षे आहे. ती बालमंदिरात जाते. ती हावभाव करून गाणी म्हणते. तिला खूप गाणी पाठ आहेत. तिला बाहुल्या खूप आवडतात. तिला गोष्टी आवडतात. मी तिला कधी कधी गोष्टी सांगतो. ती मला राखी बांधते. पिंकी आम्हांला खूप आवडते.

अधिक निबंधांसाठी :