माझी आजी

माझी आजी

माझ्या आजीचे नाव शारदा आहे. ती साठ वर्षांची आहे. ती खूप प्रेमळ आहे. आजी सकाळी लवकर उठते. ती देवाची पूजा करते. ती लहान लहान कामे करते. आजी सगळ्यांशी प्रेमाने वागते. आम्हांला छान छान गोष्टी सांगते. माझी आजी सगळ्यांना आवडते.

अधिक निबंधांसाठी :