माझे घर (शहरी)
मी मुंबईत राहतो. माझे घर पहिल्या मजल्यावर आहे. माझे घर हवेशीर आहे. घरात भरपूर प्रकाश येतो. माझ्या घरात रेडिओ व टी. व्ही. आहे. घरात खूप पुस्तके आहेत. घरात पुस्तकांसाठी एक कपाट आहे. आम्ही घर स्वच्छ ठेवतो. आम्ही सगळे आनंदात राहतो. मला माझे घर खूप आवडते.
अधिक निबंधांसाठी :