माझे बाबा
माझ्या बाबांचे नाव राजेश आहे. ते खूप प्रेमळ आहेत. ते कोणावर रागावत नाहीत. ते मला फिरायला नेतात. ते मला खाऊ देतात. ते मला गोष्टींची पुस्तके देतात. माझे बाबा रोज सकाळी कामावर जातात. ते आईला मदत करतात. ते सगळ्यांना मदत करतात. माझे बाबा मला खूप आवडतात.
अधिक निबंधांसाठी :