माझे आजोबा

माझे आजोबा

माझ्या आजोबांचे नाव गोविंद आहे. ते पासष्ट वर्षांचे आहेत. त्यांचे केस पिकले आहेत. आजोबा पहाटे उठतात. ते देवाची पूजा करतात. ते वर्तमानपत्र वाचतात. वाचताना ते चष्मा लावतात. ते मला कधी कधी फिरायला नेतात. मला खाऊ आणतात. माझे आजोबा मला खूप आवडतात.

अधिक निबंधांसाठी :