माझा वाढदिवस
आईबाबा माझा वाढदिवस साजरा करतात. ते घर सजवतात. घरी छान खाऊ तयार करतात. मला नवीन कपडे आणतात. या दिवशी माझे मित्र घरी येतात. ते मला शुभेच्छा देतात. या दिवशी मी वर्गात सगळ्यांना खाऊ देतो. मी शिक्षकांना वंदन करतो. ते मला आशीर्वाद देतात. ते मला भेटवस्तूही देतात. या दिवशी मी खूप आनंदात असतो.
अधिक निबंधांसाठी :