मराठी निबंध लेखन

माझा लहान भाऊ

माझा लहान भाऊ

मला एक लहान भाऊ आहे. त्याचे नाव अजय आहे. त्याचे वय पाच वर्षे आहे. तो बालमंदिरात जातो. त्याचे पाठांतर चांगले आहे. तो सर्व गाणी पाठ करतो. तो दुसऱ्यांच्या नकला करतो. मला माझा लहान भाऊ खूप आवडतो.

अधिक निबंधांसाठी :