मराठी निबंध लेखन

माझा गाव

माझा गाव

माझ्या गावाचे नाव सोनापूर आहे. माझे गाव लहान आहे. गावात एक शंकराचे देऊळ आहे. गावात माझी शाळा आहे. माझ्या गावात खूप झाडे आहेत. गावातून एक नदी वाहते. जवळच एक डोंगर आहे. गावातील लोक शेतकरी आहेत. ते खूप प्रेमळ आहेत. ते सर्वांना मदत करतात. मला माझे गाव खूप आवडते.

अधिक निबंधांसाठी :