माझा देश

माझा देश

भारत माझा देश आहे. माझा देश खूप मोठा आहे. माझ्या देशात खूप नद्या आहेत. माझ्या देशात अनेक पर्वत आहेत. माझ्या देशात वाळवंट आहे. बर्फाचा प्रदेशही आहे. येथे अनेक धर्मांचे लोक राहतात. ते अनेक भाषा बोलतात. येथे अनेक थोर पुरुष झाले. माझ्या देशाचा मला अभिमान वाटतो. मला माझा देश खूप आवडतो.

अधिक निबंधांसाठी :