महात्मा गांधी
महात्मा गांधी हे महान पुरुष होते. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. गांधीजी नेहमी खरे बोलत. त्यांना हिंसा आवडत नसे. ते आयुष्यभर देशासाठी झगडले. त्यांनी देशाची खूप सेवा केली. सर्व भारतीय त्यांना ‘राष्ट्रपिता’ मानतात.
अधिक निबंधांसाठी :