कोंबडा
कोंबडा हा एक पाळीव पक्षी आहे. त्याला अनेक रंग असतात. त्याच्या डोक्यावर एक लाल तुरा असतो. त्याला झुबकेदार शेपटी असते. कोंबडा डौलदार दिसतो. कोंबड्याच्या घराला खुराडे म्हणतात. तो धान्य व किडे खातो. त्याच्या ओरडण्याला आरवणे म्हणतात. तो नेहमी पहाटे आरवतो. कोंबडा हे शेतकऱ्यांचे घड्याळ आहे.
अधिक निबंधांसाठी :