मराठी निबंध लेखन
Primary School Level (Class 1 to 4)
कावळा हा एक पक्षी आहे. तो काळा असतो. कावळा धान्य खातो. तो भात-भाकरी खातो. तो किडे खातो. कावळा रात्री झाडावर राहतो. तो दिवसा सगळीकडे फिरतो. तो ‘कावकाव’ असे ओरडतो.
अधिक निबंधांसाठी :
https://rivervalleylifecenter.com/
https://www.maison-mathis.com/