कबड्डी
कबड्डी हा भारतीय खेळ आहे. कबड्डीसाठी साहित्य लागत नाही. या खेळासाठी फक्त मैदान हवे. या खेळाचे नियम सोपे आहेत. या खेळासाठी दोन संघ लागतात. प्रत्येक संघात सात खेळाडू असतात. या खेळामुळे व्यायाम होतो. मला कबड्डी हा खेळ खूप आवडतो.
अधिक निबंधांसाठी :