हत्ती

हत्ती

हत्ती हा खूप मोठा प्राणी आहे. त्याचे पाय खांबासारखे जाड असतात. त्याचे कान सुपासारखे असतात. त्याला एक लांब सोंड असते. सोंडेच्या दोन्ही बाजूंना दोन सुळे असतात. त्याची शेपटी लहान असते. हत्ती गवत व झाडपाला खातो. त्याला ऊस फार आवडतो. तो मोठी ओझी वाहतो. तो माणसाचा मित्र आहे.

अधिक निबंधांसाठी :