मराठी निबंध लेखन
Primary School Level (Class 1 to 4)
गाय हा एक पाळीव प्राणी आहे. गाईला वेगवेगळे रंग असतात. तिला चार पाय व दोन शिंगे असतात. तिला एक लांब शेपटी असते. गाय गवत खाते. गाय दूध देते. दुधापासून दही, लोणी व तूप दुधापासून मिठाई करतात. गाईला देवता मानतात.
अधिक निबंधांसाठी :
https://rivervalleylifecenter.com/
https://www.maison-mathis.com/