दिवाळी

दिवाळी

‘दिवाळी’ हा एक हिंदूंचा सण आहे. तो दिव्यांचा सण आहे. दिवाळीत आम्ही आकाशकंदील तयार करतो. आम्ही घरासमोर रांगोळी काढतो. घरासमोर पणत्या लावतो. आम्ही दिवाळीचा फराळ तयार करतो. ते पदार्थ आम्हांला खूप आवडतात. आम्ही नवीन कपडे घालतो. आम्ही फटाके लावतो. शाळेला मोठी सुट्टी असते. आम्ही खूप मजा करतो. दिवाळी हा सण आम्हांला खूप आवडतो.

अधिक निबंधांसाठी :