चिमणी

चिमणी

चिमणी एक लहान पक्षी आहे. ती चिवचिव चिवचिव असा आवाज करते. ती टुणटुण उड्या मारते. चिमणी छान दिसते. चिमणी झाडावर घरटे बांधते. चिमणी धान्य खाते. ती खूप भित्री असते. जरा आवाज झाला तरी भुर्रकन उडते. मला चिमणी खूप आवडते.

अधिक निबंधांसाठी :