आमचा मोती

आमचा मोती

आमच्या घरी एक कुत्रा आहे. त्याचे नाव मोती आहे. तो खूप चपळ आहे. मोती भात-भाकरी खातो. तो मासेही खातो. तो अनोळखी माणसांवर भुंकतो. तो आमच्या घराचे रक्षण करतो. मोती माझ्याशी खेळतो. मोती मला खूप आवडतो.

अधिक निबंधांसाठी :