माझा वर्ग
माझा वर्ग पहिल्या मजल्यावर आहे. माझा वर्ग हवेशीर आहे. वर्गात खूप प्रकाश येतो. वर्गात एक मोठा फळा आहे. शिक्षकांसाठी एक टेबल-खुर्ची आहे. भिंतींवर थोर देशभक्तांची चित्रे आहेत. आम्ही वर्गात कचरा टाकत नाही. आम्ही बाके खराब करत नाही. आम्ही भिंती खराब करत नाही. माझा वर्ग सगळ्यांना आवडतो.
अधिक निबंधांसाठी :