सूर्य उगवला नाही तर...

venero encarnacion martinez ljCpeYkN64 unsplash सूर्य उगवला नाही तर...

माझा वाढदिवस हा माझा आवडता दिवस आहे. काल माझा वाढदिवस झाला. काल सर्वांनी माझे खूप लाड केले. मला नवीन कपडे मिळाले. आई, बाबा व ताई यांनी घराची सजावट केली. आईने माझ्या आवडीचा फराळ तयार केला. बाबांनी छानसा केक आणला. त्यावर माझे नाव होते.

 

माझ्या वाढदिवशी आमच्या घरी नातेवाईक आले होते. माझे सर्व मित्र-मैत्रिणी आले होते. घर आनंदाने भरून गेले होते. या वर्षी बाबांनी मला कुंडीत रोप लावायला सांगितले. त्या वेळी सर्वांनी टाळ्या वाजवून मला शुभेच्छा दिल्या. आईने सर्वांना फराळ दिला. मी मित्र-मैत्रिणींना गोष्टींची पुस्तके वाटली. ताईने मोबाईलवर फोटो काढले. अशा त-हेने माझा वाढदिवस खूप आनंदात साजरा झाला.

अधिक निबंधांसाठी :