मराठी निबंध लेखन

माझा आवडता छंद

summer reading माझा आवडता छंद

मला वाचनाचा छंद आहे. पुस्तक मिळाले की, मला खूप आनंद होतो.

 

माझ्या आईबाबांनी मला वाचनाची सवय लावली. मी लहान असताना ते मला गोष्टी सांगत. कधी कधी ते गोष्टी वाचून दाखवत. मग मी स्वतःच गोष्टी वाचू लागलो. मला आनंद मिळू लागला. 

 

वाचनाच्या छंदामुळे मला खूप फायदा होतो. वीर पुरुषांच्या गोष्टी वाचताना आनंद मिळतो. कधी कधी गोष्टींमधून अनेक देशांची माहिती मिळते. वर्गात विविध विषयांवर मी बोलू शकतो. आता ‘पुस्तक’ हा माझा मित्रच बनला आहे.

अधिक निबंधांसाठी :