निबंध लेखन Composition / Paragraph / Essay Writing
मी (मुलगा)
मी मुलगा आहे. माझे नाव विजय आहे. माझे आडनाव जोशी आहे. माझे वय दहा वर्षे आहे. मी रोज सकाळी लवकर उठतो. मग अभ्यास करतो. मी रोज शाळेत जातो. मी पाचवीत आहे. मला मराठी हा विषय आवडतो. माझा आवडता खेळ क्रिकेट आहे.