निबंध लेखन
Composition / Paragraph / Essay Writing

माझा देश

49 facts about india 1688115169 माझा देश

भारत माझा देश आहे. माझा देश खूप मोठा आहे. माझ्या देशात खूप नदया आहेत. माझ्या देशात अनेक पर्वत आहेत. माझ्या देशात वाळवंट आहे. बर्फाचा प्रदेशही आहे. येथे अनेक धर्मांचे लोक राहतात. ते अनेक भाषा बोलतात. येथे अनेक थोर पुरुष झाले. माझ्या देशाचा मला अभिमान वाटतो. मला माझा देश खूप आवडतो.