निबंध लेखन
Composition / Paragraph / Essay Writing

सिनेमा

सिनेमा

मला सिनेमा खूप आवडतो. सिनेमात एक गोष्ट असते. सिनेमात नाच-गाणी असतात. सिनेमात वेगवेगळी गावे दिसतात. वेगवेगळे देश दिसतात. सिनेमात एक नायक असतो. सिनेमात एक खलनायक असतो. खलनायक लोकांना त्रास देतो. नायक त्याला शिक्षा करतो. त्यामुळे मला खूप आनंद होतो.