शिवाजी महाराज

शिवाजी महाराज

शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्या काळात मोगलांचे राज्य होते. मोगल खूप अन्याय करत. गरिबांना त्रास देत. शिवाजी महाराजांना अन्याय आवडत नसे. शिवाजी महाराज शूर होते. ते अन्यायाविरुद्ध लढले. त्यांनी मोगलांचे राज्य नष्ट केले. त्यांनी स्वराज्य निर्माण केले. तेव्हा सर्व लोक सुखी झाले. मला शिवाजी महाराजांविषयी खूप आदर वाटतो.

अधिक निबंधांसाठी :