माझे घर (ग्रामीण)

माझे घर (ग्रामीण)

मी ‘आनंदनगर’ या गावात राहतो. माझे घर मोठे आहे. त्यात वेगवेगळ्या खोल्या आहेत. माझ्या घरासमोर मोठे अंगण आहे. अंगणात एक तुळस आहे. अंगणात पारिजातकाचे झाडही आहे. घराच्या आसपास खूप झाडे आहेत. आम्ही घर स्वच्छ ठेवतो. माझे घर मला खूप आवडते.

अधिक निबंधांसाठी :