माझा मित्र
माझा एक मित्र आहे. त्याचे नाव कमलेश आहे. त्याचे घर माझ्या घरासमोरच आहे. आम्ही एकत्र खेळतो. तो माझ्या वर्गात आहे. आम्ही एकाच बाकावर बसतो. आम्ही एकत्र डबा खातो. आम्ही एकत्र घरी येतो. माझ्या आईबाबांना तो खूप आवडतो. मलाही कमलेश खूप आवडतो.
अधिक निबंधांसाठी :