माझी आई

माझी आई

माझ्या आईचे नाव शीला आहे. ती खूप प्रेमळ आहे. ती माझी खूप काळजी घेते. ती माझा अभ्यास घेते. ती मला शाळेत जायला मदत करते. माझी आई सकाळी लवकर उठते. ती खूप कामे करते. ती आमचे जेवण तयार करते. ती सर्वांची काळजी घेते. मला माझी आई खूप आवडते.

अधिक निबंधांसाठी :