निबंध लेखन
Composition / Paragraph / Essay Writing

सैनिक

सैनिक

सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. ते सीमेवर पहारा देतात. ते रात्रंदिवस सज्ज असतात. ते देशासाठी लढतात. त्यांचा गणवेश रुबाबदार असतो. त्यांचे संचलन शानदार असते. कठीण प्रसंगी सैनिक जनतेला मदत करतात. सैनिक आपल्या देशाची शान आहेत.